ब्लॉग
yangad.inच्या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे!
या ब्लॉगद्वारे आम्ही आपल्यापर्यंत अनेक साक्षी पोहोचवू इच्छितो. आपण वर दिसत असलेल्या ब्लॉग बटनवर माऊस नेल्यास तेथे आपल्याला ‘आरू’ नावाची कॅटेगरी दिसेल, त्यावर क्लिक करून आपण सध्या प्रामुख्याने ‘आरू’ म्हणजे रेव्ह. अरविंद के. यंगड यांच्या जीवनातील विविध साक्षी वाचून आशीर्वाद मिळवू शकता. आम्हास आपल्या प्रतिक्रिया निश्चित वाचायला आवडतील, कृपया आपली इच्छा असल्यास ब्लॉगखाली आपण आपल्या प्रतिक्रिया सुद्धा लिहू शकता.
देवबाप आपणास आशीर्वाद देवो.
